Thursday, September 10, 2009

PLEASE CLICK ON OLDER POST AT THE END OF EVERY PAGE TO GET MORE NEWS IN LAST MONTHS

तात्या स्वार याच्या सीडी चे प्रकाशन


डेगवे येथील युवा भजनी बुवा दत्तप्रसाद उर्फ़ तात्या स्वार याच्या गणेश गीतांच्या सीडी चे प्रकाशन अभिनव दर्पण संस्थेतर्फे नुकतेच करण्यात आले . म्हापसा येथील अक्षर एजंसी चे मालक रमेश उर्फ़ बाबा मिशाल यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले व्यासपिठावर नारायण उर्फ़ शशि पित्रे भाऊ धामापुरकर , बंड्या जोशी , तात्या स्वार, प्रकाश तेंडुलकर दिगंबर ग़ाड , सुहासिनी तेंडुलकर आदि उपस्थित होते

सिन्धुदुर्गातील पहिला I.A.S. अधिकारी दत्तप्रसाद उर्फ़ सलिल शिरसाट याचा बांदा येथे सत्कार


SHREE BANDESHWAR MANDIR RECONSTRUCTION PROGRESS