Wednesday, February 18, 2009

श्री बान्देश्वर प्रसन्न. श्रीगुरु मीडिया फीचर्स,बांदा. निर्माता- आशुतोष भांगले
















या ब्लॉग वर पुढे भरपूर बातम्या आणि फोटो आहेत. कृपया प्रत्येक पान खाली जाताच older post वर क्लिक करत रहा.

श्री बान्देश्वर मन्दिर जीर्णोद्धार कार्य प्रगतीचे फोटो











श्री महापुरुष देवस्थान धार्मिक विधि,बांदा गडगेवाडी











श्री महापुरूष देवस्थान गडगेवाडी ,banda







बांदा गडगेवाडी येथील महापुरुष देवस्थान चा पिंपल वृक्ष पडला होता त्याच्या शेजारी श्री प्रतापराव उर्फ़ आबासाहेब तोरसकर यांनी मंदिराची स्थापना केली आहे.१३,१४ आणि १५ फेब्रुवारी तीन दिवस सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमात या ठिकाणी श्री विष्णुमूर्ति ची प्रतिष्ठापना करण्यात आली (फोटो - प्रसाद सातार्डेकर,बांदा )

संत नरहरी सोनार पुण्यतिथि कार्यक्रम,बांदा.







दर वर्षा प्रमाणे बांदा येथील सोनार समाजातर्फे संत नरहरी सोनार यांचा पुण्यतिथि कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला .व्यापारी भुवन बांदा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

सट मट येथे रामभट स्वामी मित्रमंडलाची वार्षिक पूजा उत्साहात संपन्न झाली.
















सिद्धाचा डोंगर - डोंगरपाल येथे भंडारा उत्सव संपन्न


९ फेब्रुवारी रोजी बांद्यानजिक डोंगरपाल गावात डोंगरावर असलेल्या सिद्धाच्या समाधिचा वार्षिक भंडारा उत्सव उत्साहात संपन्न झाला

पद्मविभूषण सुन्दरलाल बहुगुणा यांची बांदा येथे सभा




बांदा पंचक्रोषित सुरु होत असलेल्या मायनिंग विरोधात बहुगुणा यांची बांदा आनंदी मंगल कार्यालय येथे सभा नुकतीच संपन्न झाली.

Saturday, February 7, 2009

सौ. सुचिता शिवराम राउल यांचे निधन


बांदा जुना स्टैंड येथील सौ. सुचिता शिवराम रावूल यांचे शुक्रवारी ६ रोजी रात्रि ११ वाजता दुखद निधन झाले. सूरज राउल ,सागर राउल ,शुगर उर्फ़ आपा राउल यांच्या त्या मातोश्री होत्या.

श्रीगुरु मीडिया फीचर्स बांदा - आशुतोष भांगले निर्मित ब्लॉग

या ब्लॉग वर पुढे भरपूर फोटो बातम्या व माहिती आहे . ती पहायला प्रत्येक पान खाली जाताच ओल्डर पोस्ट वर क्लिक करा.