Monday, December 14, 2009

आता फक्त टाईप करा www.sindhudurg4u.com

या पुढील सर्व नविन बातम्या आमच्या नविन वेबसाईट वर आहेत , फक्त टाईप करा www.sindhudurg4u.com या नविन साईट वर आपले नाव व फोटो लोड करा

Thursday, December 3, 2009

banda news on our new site

श्री बान्देश्वर मंदिराच्या वेबसाईटचे उदघाटन पहा www.sindhudurg4u.com
प्रेरणा महिला मंडल होम मिनिस्टर स्पर्धा बघायला क्लिक करा www.sindhudurg4u.com
यतिन धामापुरकर निर्मित www.bandeshwar.com दररोज पहा
महाजन,मुंगी,काणेकर परीवाराचा पराब उत्सव पहा www.sindhudurg4u.com आमच्या सर्व वाचकांनी नविन वेबसाईट वर नाव,फोटो प्रतिक्रिया द्याव्यात ---- आशुतोष भांगले अध्यक्ष -श्रीगुरु मीडिया फीचर्स बांदा

Saturday, November 21, 2009

आमच्या सर्व वाचकाना खुशखबर आमचा हा ब्लॉग आता एका स्वतंत्र वेबसाईट च्या स्वरूपात www. sindhudurg4u.com

त्वरित भेट दया आमची नविन वेबसाईट www.sindhudurg4u.com
निर्मिती साठी मार्गदर्शन आणि सहकार्य -यतिन धामापुरकर ,बांदा

Thursday, November 12, 2009

श्री बान्देश्वर मन्दिर जीर्णोद्धार कार्याला हातभार लावण्याची सुसंधी

श्री बान्देश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरु आहे. राजस्थानी ढोलपुरी दगडात हे मंदीर कोरिवकामाने साकारले जात आहे . राजस्थान येथील बृजमोहन जांगिड यांच्या विश्वकर्मा स्टोन आर्ट या कंपनीला हे काम दिलेले आहे . या कार्यासाठी ३ कोटि रूपये खर्च येणार आहे . सद्ध्या फ़क्त १ कोटि ३५ लाख रूपये जमले आहेत .
मंदिराच्या गाभारी शिखर प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात संपन्न झाले . आतून हे शिखर फार सुंदर दिसत आहे . मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण होत आहे . मंदीर जीर्णोद्धार साठी १ लाख व त्याहून जास्त देणगी दिलेल्या भक्तांची
नावे पुढीलप्रमाणे - *श्री सुवर्ण राजाराम बांदेकर ,वास्को ५० लाख * श्री नारायण राजाराम बांदेकर,वास्को २५ लाख *श्री हरिष कमलाकर नाडकर्नी ३ लाख २६ हजार *श्री राजेंद्र शशिकांत मोर्ये २,११.१११ *सिधुदुर्ग मायनिंग धेम्पो ,पणजी १,५०,००० *बैंक ऑफ़ इंडिया बांदा शाखा १,५०,००० * श्री पुष्कराज कोले मित्रमंडल वेंगुर्ला १,११,१११ *श्री मोहन शिवराम मोर्ये १,००,१२५ *श्री अरुण सोनू मोर्ये १,०२,००१ *श्री मंगेश रघुनाथ कामत ट्रस्ट १,००,०००

आपल्या कुवती प्रमाणे देणगी देणारा प्रत्येक लहान मोठा देणगीदार या कार्यात महत्वाचा आहे .हे एक इश्वरी कार्य आहे आणि त्याला हातभार लावणे ही ईश्वर सेवा आहे
देणगी साठी संपर्क आणि बैंक खाते क्रमांक चेकसाठी नाव- "अध्यक्ष ,श्री देव बान्देश्वर देवस्थान जीणोद्धार उपसमिति बांदा " बैंक खाती - *BANK OF MAHARSTRA BANDA - MAHB 0000068 A/C NO - 20161464936 * BANK OF INDIA BANDA BRANCH - IFSC NO. BKID 0001465

Sunday, October 18, 2009

श्री बान्देश्वर मन्दिर जीर्णोधार कार्य वेगात सुरु

ईश्वर कृपेने हा जीर्णोधार पाहण्याचे आणि हातभार लावण्याचे सदभाग्य आजच्या पीढीला लाभले आहे . त्यात प्रत्येकाने यथाशक्ति जास्तीत जास्त सहभाग घेणे गरजेचे आहे .

आमच्या सर्व वाचकाना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - आशुतोष उर्फ़ अमित भांगले अध्यक्ष - श्रीगुरु मिडिया फीचर्स,बांदा


माझ्या ब्लॉग ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार

विशेष व्यक्तिमत्व - सुनील नाईक


सुनील नाईक हे बांद्यात १९७९ पासून कार्यरत असलेले पहिले पिग्मी एजंट आहेत


१९८२ मध्ये त्यानीच पहिली परमिट पसेंजर रिक्शा बांद्यात आणली


ते दूध सोसायटी अध्यक्ष आहेत


माजी ग्राम पंचायत सदस्य , माजी उपाध्यक्ष विकास सोसायटी आहेत


प्रगतिशील शेतकरी आहेत


असे हे विशेष व्यक्तिमत्व सुनील गंगाराम नाईक अद्याप सिंधुदुर्ग बँकेत आपली पिग्मी सेवा अविरत सुरु ठेवून आहेत.


दीपावली शो टाईम २००९ च्या पावती पुस्तकांचा विनायक गुरव यांच्या हस्ते शुभारंभ


दुखद निधन

सौ महानंदा अनंत येडवे (७२) यांचे ११ ऑक्टोबर रोजी दुखद निधन झाले त्या सतीश येडवे यांच्या मातोश्री होत्या
त्यापूर्वी नवरात्रोत्सव दरम्यान प्रसिद्ध लेडिज टेलर मिलिंद कल्याणकर यांचे हार्ट अटैक ने निधन झाले

नट वाचनालय बांदा आयोजित भावगीत गायन स्पर्धा

कोजागिरी पोर्णिमेनिमित्त नट वाचनालया तर्फे विवाहित महिलांसाठी भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उदघाटन नट चे अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या हस्ते अर्जुन नाइक ,सुरेश पंडित, उर्मिला जोशी, विमल तारी,भास्कर पावसकर यांच्या उपस्थितीत झाले
या प्रसंगी विमल तारी यांच्या वेणु या पुस्तकाचे प्रकाशन झाले

नट वाचनालय भावगीत गायन स्पर्धा क्षणचित्रे
















नट वाचनालय बांदा आयोजित भावगीत गायन स्पर्धेचा निकाल
















प्रथम क्रमांक - केतकी भिडे





द्वितीय क्रमांक - पल्लवी बर्वे





तृतीय क्रमांक - वरदा जोशी





उत्तेजनार्थ - अनघा मोघे , स्नेहा शिरसाट ,मीनाक्षी तेंडुलकर