श्री बान्देश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेगात सुरु आहे. राजस्थानी ढोलपुरी दगडात हे मंदीर कोरिवकामाने साकारले जात आहे . राजस्थान येथील बृजमोहन जांगिड यांच्या विश्वकर्मा स्टोन आर्ट या कंपनीला हे काम दिलेले आहे . या कार्यासाठी ३ कोटि रूपये खर्च येणार आहे . सद्ध्या फ़क्त १ कोटि ३५ लाख रूपये जमले आहेत .
मंदिराच्या गाभारी शिखर प्रतिष्ठान मोठ्या उत्साहात संपन्न झाले . आतून हे शिखर फार सुंदर दिसत आहे . मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण होत आहे . मंदीर जीर्णोद्धार साठी १ लाख व त्याहून जास्त देणगी दिलेल्या भक्तांची
नावे पुढीलप्रमाणे - *श्री सुवर्ण राजाराम बांदेकर ,वास्को ५० लाख * श्री नारायण राजाराम बांदेकर,वास्को २५ लाख *श्री हरिष कमलाकर नाडकर्नी ३ लाख २६ हजार *श्री राजेंद्र शशिकांत मोर्ये २,११.१११ *सिधुदुर्ग मायनिंग धेम्पो ,पणजी १,५०,००० *बैंक ऑफ़ इंडिया बांदा शाखा १,५०,००० * श्री पुष्कराज कोले मित्रमंडल वेंगुर्ला १,११,१११ *श्री मोहन शिवराम मोर्ये १,००,१२५ *श्री अरुण सोनू मोर्ये १,०२,००१ *श्री मंगेश रघुनाथ कामत ट्रस्ट १,००,०००
आपल्या कुवती प्रमाणे देणगी देणारा प्रत्येक लहान मोठा देणगीदार या कार्यात महत्वाचा आहे .हे एक इश्वरी कार्य आहे आणि त्याला हातभार लावणे ही ईश्वर सेवा आहे
देणगी साठी संपर्क आणि बैंक खाते क्रमांक चेकसाठी नाव- "अध्यक्ष ,श्री देव बान्देश्वर देवस्थान जीणोद्धार उपसमिति बांदा " बैंक खाती - *BANK OF MAHARSTRA BANDA - MAHB 0000068 A/C NO - 20161464936 * BANK OF INDIA BANDA BRANCH - IFSC NO. BKID 0001465
Subscribe to:
Post Comments (Atom)
Ashutosh,
ReplyDeleteThanks for sharing the banck a/c numbers, Will transfer the amount in the same.
Thanks
Shri