Friday, March 27, 2009

आमच्या सर्व वाचकाना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक पेज खाली जाताच ओल्डर पोस्ट वर click kara . get more news.
add your name and photo as a follower।
donate फॉर shree बान्देश्वर मन्दिर construction

SHREE BANDESHWAR MANDIR JIRNODHAR PROGRESS UP TO 24 MARCH 2009











२५ मार्च २००९- घोडेमोड़नी उत्सव - बांदा
















बान्द्याची रंगपंचमी २४ मार्च रोजी साजरी झाली. त्याची क्षणचित्रे







बांदा रंगपंचमी
















बांद्याच्या रंगपंचमीची क्षणचित्रे
















ओल्ड आणि गोल्ड ग्रुप बांदा चे शिरोडा वेलागर येथे अनोखे स्नेहसंमेलन

ओल्ड म्हणजे वयस्कर आणि गोल्ड म्हणजे तरुण यांचा सुरेख संगम घडवून आणावा यासाठी ओल्ड एंड गोल्ड गेट टुगेदर ही स्नेहसम्मेलानाची संकल्पना सालू परेरा यानी मांडली
संजय नाईक ,नाना शिरोडकर,अशोक सावंत, दिलीप कोरगावकर,भाऊ वलंजू आणि शशि पित्रे यांच्या पाठिम्ब्याने हा उपक्रम गेली काही वर्षे सुरु आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखाद्या पर्यटन स्थलावर जावून पूर्ण दिवस कार्यक्रम करावा आणि त्याद्वारे सिन्दुदुर्गाचा पर्यटन विकास तसेच सर्व धर्म समभाव,सर्वपक्षीय एकोपा, तसेच स्थानिकांचे कलागुण प्रकाशात आणणे हा या सहलीचा उद्देश आहे
सुमारे ८० लोकांचा यात सहभाग असतो.

ओल्ड आणि गोल्ड ग्रुप चे जनक आणि आधारस्तम्भ - सालू परेरा,संजय नाइक,अशोक सावंत,नाना शिरोडकर,भाऊ वलंजू ,शशि पित्रे,दिलीप कोरगावकर











आशुतोष भांगले यांचे काव्यवाचन






इथे सर्वाना समान स्थान आहे



कोणी पित्रे कोणी परेरा कोणी खान आहे



राजकीय विचारही इथे निरर्थक आहे



कोणी भाजप कोणी सेना कोणी समर्थक आहे

निसर्गरम्य वेलागर बिच


ओल्ड आणि गोल्ड चे आधारस्तंभ नारायण उर्फ़ शशी पित्रे यांचा सत्कार आणि विदेशी पर्यटकांचे स्वागत