ओल्ड म्हणजे वयस्कर आणि गोल्ड म्हणजे तरुण यांचा सुरेख संगम घडवून आणावा यासाठी ओल्ड एंड गोल्ड गेट टुगेदर ही स्नेहसम्मेलानाची संकल्पना सालू परेरा यानी मांडली
संजय नाईक ,नाना शिरोडकर,अशोक सावंत, दिलीप कोरगावकर,भाऊ वलंजू आणि शशि पित्रे यांच्या पाठिम्ब्याने हा उपक्रम गेली काही वर्षे सुरु आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखाद्या पर्यटन स्थलावर जावून पूर्ण दिवस कार्यक्रम करावा आणि त्याद्वारे सिन्दुदुर्गाचा पर्यटन विकास तसेच सर्व धर्म समभाव,सर्वपक्षीय एकोपा, तसेच स्थानिकांचे कलागुण प्रकाशात आणणे हा या सहलीचा उद्देश आहे
सुमारे ८० लोकांचा यात सहभाग असतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment