डेगवे येथील युवा भजनी बुवा दत्तप्रसाद उर्फ़ तात्या स्वार याच्या गणेश गीतांच्या सीडी चे प्रकाशन अभिनव दर्पण संस्थेतर्फे नुकतेच करण्यात आले . म्हापसा येथील अक्षर एजंसी चे मालक रमेश उर्फ़ बाबा मिशाल यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले व्यासपिठावर नारायण उर्फ़ शशि पित्रे भाऊ धामापुरकर , बंड्या जोशी , तात्या स्वार, प्रकाश तेंडुलकर दिगंबर ग़ाड , सुहासिनी तेंडुलकर आदि उपस्थित होते
Thursday, September 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment