Monday, September 28, 2009

दीपावली शो टाइम यंदा ६ आणि ७ नोव्हेम्बर २००९ रोजी जाहिर

बांदा दीपावली शो टाइम सांस्कृतिक महोत्सव यंदा ६ व ७ नोव्हेम्बर रोजी जाहिर झाला आहे. यंदाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे-
आयोजक - गुरुनाथ वालके , भाई शिरसाट , डॉ. अजय स्वार, मनोज गोवेकर
अध्यक्ष - सिद्धेश महाजन
उपाध्यक्ष - हुसेन मकानदार
सचिव - राजेश गोवेकर
खजिनदार - बंड्या नार्वेकर
सदस्य - उमेश मयेकर, आबा नाटेकर ,प्रसाद वालके, हनुमंत नाटेकर, राकेश केसरकर, अन्वर खान, निलेश मोरजकर, राजेश विनोड़कर,सचिन नाटेकर, जयेश वालके,आशुतोष भांगले, संतोष विर्नोड़कर, राजेश पावसकर, महेश मयेकर
व्यासपीठ नियंत्रण समिति - सर्वेश गोवेकर,साईं विर्नोड़कर,संदेश पावसकर, सुनील नाटेकर,समीर सातार्डेकर ,पंदुराग बांदेकर,साईनाथ तेली, सागर राउल , दन्यानेश्वर एडवे ,भय्या गोवेकर ,गिरीश नाटेकर, धीरज भिसे ,सनी काणेकर,
सल्लागार समिति- नाना शिरोडकर, सुधीर शिरसाट ,दिनेश गोवेकर,प्रशांत , बाबा धारगलकर ,प्रकाश तेंडुलकर,प्रवीण मांजरेकर , अनय स्वार ,बाला आकेरकर
प्रसिद्धि समिति- साईनाथ सलगावकर ,चेतन मुंगी, सिद्धेश शिरोडकर, रामदास जाधव, संदेश कल्याणकर, ओमकार नादकर्णी ,सुनील बांदेकर

No comments:

Post a Comment